Currently browsing tag

शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व मराठी ब्लॉगर्स, वाचक आणि भाषिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचे, समाधानाचे व भरभराटीचे जावो हीच सदिच्छा   !!

आपला,

(अगदीच औपचारिक शुभेच्छा देणारा) नॅकोबा !

दिवाळी

नमस्कार लोकहो, आपणा सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हे आगामी वर्ष सर्वांना समाधानाचे, भरभराटीचे, सुखाचे व समृद्धीचे जावो हीच सदिच्छा… एकच काय, मी तर म्हणेन पुढली साधारण त्रेसष्ठ वर्षं तुम्हाला तशीच जावोत. आणि तुमची कायम भरभराट होवो… :)

(नुस्तं म्हणायला माझं काय जातंय म्हणा…)

आज दिवाळी पहाट !!! वर्षाच्या अशा काही दिवसांपैकी एक जेव्हा एरव्ही सूर्य डोईवर येईतो झोपून राहणारे मोठ्या उत्साहाने लवकर उठतात… चक्क आंघोळ वगैरे करतात