Currently browsing tag

चष्टगो

चष्टगो-३

भाग-१ भाग-२ आ वासून बघणाऱ्या सशाला आता काय सांगावं असा मोठा प्रश्न अंघोळ्यापुढे पडला होता. बरं खोटा पासवर्ड तीन वेळा सांगितला तर …

चष्टगो – २

पूर्वार्ध : चष्टगो – १ पिंगपिंगसेन हे क्वाग्रीच राजघराण्याचं शेंडेफळ. बबन क्वाग्रीच हा त्या सत्तेचा चौथा वारसदार. वास्तविक बबन स्वतः तसा साधाच, …

चष्टगो – १

एकदा पिंगपिंगसेन आणि मिंगमिंगलेन असे दोन राजपुत्र होते.
मिंगमिंगलेन मोठा

दोघेही राजपुत्र, पण दोघांचे वडिल वेगळे वेगळे … म्हणजे ….. आयाही तशा वेगळ्या वेगळ्याच … जसं नोर्मली असतं तसं !!
दोन्ही राजघराण्यांत फार सख्य.

पिंगपिंगसेन अणि मिंगमिंगलेन हे फॅमिली फ्रेंड्स तर होतेच , पण लंगोटी यार पण होते.

रोज एकमेकांकडे जाणं-येणं असायचं …

पण दोन्ही राज्यांच्या प्रधानांना हे मान्य नव्हतं