दीपावलीच्या किंचित उशिरा पण हार्दिक शुभेच्छा !!

ही दिवाळी तुम्हाला, तुमच्या परिवाराला अन् मित्रमंडळींना सुखसमाधानाची, समृद्धीची, भरभराटीची, यापैकी एक, यापैकी सर्वं, आणि तुम्हाला हवी तशी जावो ही मनापासून सदिच्छा.फक्त दिवाळीच काय, पुढचं वर्ष अन् त्यापुढचीही अनेक वर्षं तशीच जावोत.

:)   :)   :)   :)

शिवाय माझ्या फेवरेट शुभेच्छा आहेतच !!

मे द फोर्स बी विथ यू !

लिव लॉंग अॅण्ड प्रॉस्पर !

विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी !

विंगार्डियम लेविओस्सा !!

~नॅकोबा !

One thought on “दीपावलीच्या किंचित उशिरा पण हार्दिक शुभेच्छा !!

  1. नॅकोबास सुद्धा दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा….कु. मुक्ता आफळे अशीच दिसामासानी सुदृढ होत राहो!
    विंगार्डियम लेविओस्सा?!
    :D
    त. टी.: पणत्या छान आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>