Currently browsing author

नॅकोबा

ब्लॉगवर लिहिण्याचा नवीन पर्याय

ही ब्लॉग पोष्ट मार्कडाऊन सिंटॅक्स (रचनाक्रम) वापरून लिहिली आहे. लिहिण्याकरता वापरलेल्या सॉफ्टवेअरचं नाव आहे मार्कपॅड. यात एका बाजूला तुम्ही मार्कडाऊन सिंटॅक्स वापरून …

२०१३ सुरू

२०१२ संपलं, २०१३ सुरू. त्याकरता हे खास गाणं.

कोसळत्या धारा

बऱ्याच दिवसांनंतर लेबर डे च्या निमित्तानं एक लॉंग वीकेंड आला होता. माझी ऑलमोश्ट ताईच् अशी एक पूर्वसहकर्मचारी (यालाच एक्स कलीग असंही म्हणतात) …

म्यू

म्यू

जर माझा हात असा उचलून नवीन पोष्ट लिहिण्यासाठी कीबोर्डवर ठेवणारं एखादं माऊ असतं तर??

ब्रेक के बाद

बऱ्याच दिवसांनी पुन्हा एक पोष्ट. दरम्यानच्या काळात मनुष्य (म्हणजे मी) वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्टमधे तल्लीन झाला होता (होतो.) गेमिंग… व्यसन…. वाईट….. आज दुपारी …

दुधाळ वगैरे चांदिणं !!!

ऑफिसातून निघालो तेव्हा सूर्य दिवसाचं काम आटपतं घेत होता. साधारण साडेसहाची वेळ. संध्याकाळच्या गारव्यात सायकलवर निवांत तरंगत घरी पोहोचलो. बाहेरच्या खोलीत सभोवार …

नववर्ष – २०११

हा हा म्हणता २०१० संपलं, २०११ सुरू.  नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा ह्रदयापासून असतात. कधी कोणी मानसिक, बौद्धिक किंवा आत्मिक शुभेच्छा का …

सर्वनाम

ते. त्यांच्या त्या आणि त्यांचे ते. त्यांचे आपापले मी. त्यांच्यातलेच दोन मी वेगवेगळे, आम्ही होऊ पाहणारे… कधीकधी त्यांना न समजताच सहजगत्या आम्ही …

तीसमारखान

पाहिला.बरा आहे. इथे “बरा आहे” हे फारच सापेक्ष वर्णन आहे. मी नमूद करू इच्छितो, की  तीसरी ऑंख, द्रोणा, अक्सर, नो स्मोकिंग आणि …

अर्थ

आपण प्रत्येक गोष्टीचा आपापल्या परीनं अर्थ लावायला बघत असतो. आपल्याला कळणाऱ्या, न कळणाऱ्या, माहीत असलेल्या, नसलेल्या, आवडणाऱ्या, नावडणाऱ्या… अगदी कोणत्याही गोष्टीचा अर्थ …