माणूस : डॉक्टर, माझा कान फार दुखतोय.
डॉक्टर : हे किती ? (हाताने ४ अशी खूण करून दाखवत)
माणूस : सात
डॉक्टर : प्रकरण फार गंभीर नाही, मी लिहून देतो काही औषधे, ती घ्या, घसा पूर्णपणे बरा होईल…

chaha changala zalay.
धन्यवाद !