भक्तीची भांग Posted on January 11, 2010 by नॅकोबा अथांग अस्तित्वाचा थांग तुझ्या रे लावू कसा मी सांग , भक्तीची तुझ्या कशी रे असते इतकी जालीम भांग !