गोवऱ्या. वाळलेलं शेण. जळणास उपयुक्त जमीन सारवण्यासाठी सुद्धा. चुलीसाठी, इंधनासाठी वगैरे. उर्जा, उब. शेण, गायीपासून मिळणारं.
इथे एक फार महत्वाचा धडा आहे, शिकण्यासारखा.
धूर्त नेतेमंडळी बहुदा याचं बाळकडूच घेऊन आलेली असतात.
Wait for something that’s religious and sacred to come up with some bullshit.
Spread some of it around, keep some out for drying.
Later on, burn that dried up bullshit whenever required and enjoy the cozy warmth of the fumes.
जमली तर आपली पोळीही भाजून घ्या त्यातच.
Keep feeding the same religious and sacred thing,
just to ensure that you maintain your permanent supply of bullshit.
जबरी नॅकोबा
थॅंक्यू आनंद.
Aur Ye laga Six…
क्या बात..!
क्या बात..!!
क्या बात..!!!
बाय द वे बदामाच्या पिठाची बिस्कीटं आणि गोव-या एका मागून एक..?