अगदीचफारविचारकरायचाम्हणलंतरतुम्हालालक्षातयेईलकीदोनशब्दांतअंतरसोडणंहेशब्दांसाठीआणित्यांच्याअर्थांसाठीअत्यंतआवश्यकअसतंभाषेचाहाशुद्धनियमआपणजरमनुष्यवर्गावरलागूकरूनपाहिलातरआपल्यालाजाणवेलकीमाणसंहीशब्दांसारखीचअसतातत्यांनाहीइतरांपासूनएकविशिष्टअंतरलागतंजेणेकरूनत्यांनास्वतःचंअसंएकअस्तित्वमिळतंआणित्याअस्तित्वालाहीएकअर्थप्राप्तहोतोनाहीतचालूराहतेतीकेवळएककेविलवाणीधडपडरसर्वसमावेशकअशाएकाचनिरर्थकअस्तित्वाच्यागिचमीडीतूनस्वतःचाअर्थटिकवूनठेवण्याचीपणशब्दहीएकसमूहचएकापाठोपाठमांडलेल्यास्वरआणिव्यंजनांचाशब्दांनात्यांचंस्वतंत्रअस्तित्वहेहवंचपणएकटाकोणीचनाहीअगदीएकलकोंडा “तू”, “मी” आणि “तो” सुद्धा !
अप्रतिम
सुपर्ब.. आणि एकदम खरं.. we all need space
कुठल्यातरी फास्ट ट्रेनमधे एकटं बसून वाचल्यासारखं वाट्टए…