कशासाठी

मी यावर वाट्टेल ते का लिहितोय?

सध्या तरी ऊगाचच !!
फार फार तर एक अनुभव म्हणून… मराठी टायपिंगचा वेग वाढावा म्हणून… कंटाळा येतो म्हणून… वगैरे वगैरे…

वाचाल तर वाचाल म्हणतात… वाचलाच अगदी तर सांगा… अनुभव कसा होता ते !

~नॅकोबा

Leave a Reply